पहिले पाऊल
पोट कमी करण्यासाठी क्रंचिंग सर्वोत्तम मानले आहे. क्रंचमध्ये पाय अगदी सरळ ठेवले पाहिजे. याने पोटाच्या मसल्सवर जलद परिणाम होतो. यानंतर कार्डिअो, मसल्स बिल्डिंग आणि अॅब्स एक्सरसाइज. आठवड्यात 20 मिनिट कार्डिओ एक्सरसाइज, 15 मिनिट मसल्स बिल्डिंग आणि 5 मिनिट अॅब्स एक्सरसाइज करायला हवी. रिव्हर्स क्रंच कोर मसल्स मजबूत करण्यासाठी सर्वात चांगला व्यायाम आहे.
दुसरा पाऊल
पोट कमी करण्यासाठी संतुलित आहार आवश्यक आहे. आहारात व्हिटॅमिन-सी आढळणारे पदार्थ जसे लिंबू, द्राक्ष, बोर आणि संत्रं सामील करा. कारण याने फॅट्स लवकर बर्न होतात आणि शरीराला शेप मिळतो. याव्यतिरिक्त गाजर, पत्ता कोबी, ब्रोकोली, सफरचंद आणि टरबूज इत्यादी शरीरातून पाणी आणि वसा शोषतात. हे सर्व करताना अधिक कॅलरी आढळणार्या पदार्थांपासून दूर राहा.