1 आतड्यांना निरोगी ठेवतात - या मध्ये पॉलिफेनॉल नावाचे तत्व असतात, हे अँटिपेरासिटिक,अँटिव्हायरल,अँटी इंफ्लिमेंट्री आणि अँटी बेक्टेरिअल तत्व पोटाचा समस्येपासून सुटका देतात. हा आतड्यांच्या विकाराचा उपचार करतात. बद्धकोष्ठता कमी करून संसर्गापासून आराम देतात.
2 रोग प्रतिकारक शक्ती वाढवतात- या मध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, आणि अँटिऑक्सिडंट मुबलक प्रमाणात आढळतात जे रोग प्रतिकारक शक्ती ला बळकट करतात.याशिवाय हे फळ शरीराला व्हायरस, बेक्टेरिया आणि परजीवी हल्ल्यापासून शरीराचे रक्षण करतात. म्हणून चिकू नियमितपणे आपल्या आहारात समाविष्ट करावा.
3 त्वचा उजळतो- त्वचेला निरोगी बनविण्यासाठी आणि सुंदर ठेवण्यासाठी हे फायदेशीर आहे. या मध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ई आणि व्हिटामिन के मुबलक प्रमाणात आढळतात. हे त्वचेला हायड्रेट ठेवतो.चिकू पॉलिफेनॉल्स, फ्लेवोनॉइड्स आणि अँटीऑक्सीडेंट तत्वाने समृद्ध असतात. त्वचा चे विकार दूर करण्यात प्रभावी आहे. या मुळे त्वचेच्या सुरकुत्या देखील कमी होतात. त्वचा देखील उजळते. सौंदर्य वाढवते.