3 घरात किंवा घराच्या जवळपासदेखील पाणी साठू देऊ नये.
4 ताप वाढल्यावर पॅरासिटामॉल घेऊन तापावर नियंत्रण ठेवा. कोणत्याही परिस्थित डिस्प्रिन किंवा ऍस्पिरिन सारखे औषधे घेऊ नये.
2 पाणी नेहमी झाकून ठेवावे, आणि दररोज भांडे स्वच्छ करून पाणी भरावे.
3 कूलर वापरत असल्यास दर रोज पाणी बदला.