कांद्यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस, तांबे असतात. जाणून घ्या कांदा भाजून खाण्याचे फायदे-
1. कांद्यामध्ये कॅल्शियम असते जे हाडे मजबूत करण्यासाठी फायदेशीर आहे.
2. व्हिटॅमिन, मिनरल्स, फायबर मुबलक प्रमाणात आढळते, इन्फेक्शन दूर करते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवते.