×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Health Tips : वजन कमी करायचे मग करा भेंडीचे सेवन
शुक्रवार, 21 जून 2019 (12:49 IST)
बटाट्यानंतर भेंडी हीच एक अशी भाजी आहे जी अनेक जणांना मनापासून आवडते. वजन कमी करू इच्छित असलेल्यांना भेंडी फायदेशीर ठरेल. पाहू किती गुणकारी आहे भेंडी:
* वजन कमी करायचे असेल तर दररोज कच्ची भेंडी चावून खायला हवी. कच्ची खाणे शक्य नसेल तर अर्धवट शिजवून खाऊ शकता.
* मधुमेही व्यक्तींनी अर्धवट शिजवलेली भेंडीची भाजी खायला हवी. यात भरपूर प्रमाणात फायबर असतं. यामुळे रक्तातील शर्करा नियंत्रणात राहण्यास मदत होते.
* भेंडीमुळे मेंदूचं कार्य सुरळीत सुरू राहतं. यामुळे लहान मुलांच्या मेंदूच्या वाढीसाठी भेंडी उपयुक्त आहे.
* भेंड्यांचे तुकडे करून पाण्यासोबत वाटून हे मिश्रण गाळावे. हा लेप चेहर्यावर लावल्याने काळे डाग दूर होतात.
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
10 रुपयात करा कॅल्शियमची कमतरता दूर, दूध न आवडणार्यासाठी खास माहिती
शास्त्रानुसार जेवण केल्यानंतर हे कराच
अधिक मांसाहार मृत्यूला आमंत्रण, जाणून घ्या कारण
बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या दूर करण्यासाठी केवळ तीन सवयी बदला
गोमूत्राचे औषधी गुणधर्म
नक्की वाचा
Sapt Nadya भारतातील सात नद्यांबद्दल संपूर्ण माहिती
बेडरूममध्ये जाणवतात या ५ गोष्टी? निश्चित नकारात्मक ऊर्जा असल्याचे संकेत, आजच हे उपाय करून पहा
श्री गौ अष्टोत्तर नामावली - गायीची 108 नावे
मुलींसाठी गायीच्या नावांवरून पवित्र नावे
तुम्ही उकडलेले बटाटे फ्रिजमध्ये ठेवता का? हे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते
नवीन
आहारात या आवश्यक पदार्थांचा समावेश करा, आरोग्यशक्ती वाढवा
भारतीय क्रीडा प्राधिकरणात सहाय्यक प्राध्यापक पदाची भरती, त्वरा अर्ज करा
मुरुमांचे डाग रसायनां शिवाय काढण्यासाठी बीटरूटचा अशा प्रकारे वापर करा
दररोज दोन केळी खाण्याचे फायदे जाणून घ्या
हिवाळ्यात दररोज करा ही 5 योगासनं, सांधेदुखी होणार नाही
अॅपमध्ये पहा
x