शोधाप्रमाणे रेड मीटऐवजी मासे, अंडी, खडं धान्य, आणि भाज्या खाणारे अधिक काळ जगतात. या शोधात रेड मीट खाणारे आणि वयापूर्वी मृत्युमुखी पडणार्यांमध्ये संबंध शोधलं गेलं आहे.
डेटात सामील लोकांना कर्करोग आणि हृद्यासंबंधी कुठलंच आजार नव्हतं. यात त्यांच्या आहारावर लक्ष दिले गेले. यावरून निष्कर्ष निघाला की मासे, अंडी, धान्य आणि भाज्या खाल्ल्याने व्यक्ती अधिक काळ स्वस्थ राहू शकतो आणि रेड मीट खाल्ल्याने मृत्यूचा धोका नाकारता येत नाही.