उशाखाली ठेवा लसूण

लसणामुळे डाल आणि भाज्यांचा स्वाद वाढतो, तसेच आरोग्याच्या दृष्टीने याचे अनेक फायदे आहे. परंतू लसणाचा हा उपयोग आणि फायदा आपण बहुतेकच ऐकला असेल. का ठेवावा लसूण आपल्या उश्याखाली, काय फायदा आहे याचा.... जाणून घ्या:
खरं तर लसूण उश्याखाली ठेवाण्याचा उपाय फार जुना आहे. झोप येत नसेल तर हा उपाय करावा. लसूण नकारात्मक ऊर्जेपासून वाचवतं आणि मनात उत्पन्न अशांती कमी करतं, ज्याने आपण व्यवस्थित झोप काढू शकाल.
 
याव्यतिरिक्त असे केल्याने भाग्य उजळतं असेही म्हणतात. परंतू या सत्यताची पुष्टि केलेली नाही.

वेबदुनिया वर वाचा