2. जंक फूडला टाळा
संध्याकाळी नमकीन, पिझ्झा, बर्गर किंवा तळकट पदार्थ खाणे वाईट सवय आहे. याने शरीराला कोणत्याही प्रकारचे पोषण मिळत नसून हे फक्त पोट भरण्यासाठी उपयोगी पडतं. याने वजन तर वाढतच आणि जेवण्याची इच्छाही कमी होत जाते.
म्हणूनच ब्रेड, बिस्किट याऐवजी पोळी, ओट्स, आणि फळांचा ज्यूस भरपूर मात्रेत सेवन करायला हवा.