आपल्या घरात आपले शयनकक्ष अशी जागा आहे, जेथे आपण आपला बराच काळ घालवतो. सध्याच्या कोरोनाच्या काळात आपण आपला जास्त काळ घरातच घालवत आहोत, अश्या परिस्थितीत स्वच्छतेची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे आणि घराच्या कान्याकोपर्यात स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे. दमल्यावर आपण सर्वात आधी आपलं पलंग गाठतो, अश्या परिस्थिती त्याची स्वच्छतेची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. चला तर मग जाणून घ्या काही अश्या 6 सोप्या टिप्स ज्या अमलात आणून आपण आपला पलंग दररोज स्वच्छ करू शकता-
3 दर 2 दिवसानंतर आपल्या पलंगा वरची चादर आणि उशीच्या खोळी बदलून टाकाव्या.
4 आपल्या झोपेच्या ठिकाणी कार्पेट असल्यास त्याची नियमाने स्वच्छता करावी त्यावर धूळ साठू देऊ नये किंवा शक्य असल्यास कार्पेट तिथून काढून घ्या.