गर्भावस्थेत ब्लीडिंग होण्याचे कारण
इम्प्लांटेशन ब्लीडिंग किंवा स्ट्रीकिंग : फर्टिलाइज अंडज गर्भाशयात आल्यावर हलका रक्तस्त्राव होऊ शकतो. या दरम्यान एक किंवा दोन दिवस केवळ स्पॉटिंग होते.
अधिक रक्तस्त्राव : चौथ्या, आठव्या किंवा बाराव्या आठवड्यात मासिकचक्राच्या दरम्यानच घडतं. लक्षण मासिक पाळीसारखीच असतात जसे शारीरिक वेदना, गॅस, मूड स्वींग होणे.