बियर पिण्याचे फायदे

अल्कोहलिक पेय पदार्थांमध्ये बियर सर्वात वापरला जाणार पेय पदार्थ आहे. यात अल्कोहलची मात्रा इतर प्रकारच्या दारूंपेक्षा कमी असते. बियर मादक असली तरी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जाणून घ्या याचे लाभ:
हृदय रोग
हृदय संबंधी समस्या असलेल्यांसाठी बियर लाभप्रद आहे. संशोधकांप्रमाणे संतुलित मात्रेत बियरचे सेवन केल्याने हृदय रोग होण्याची शक्यता 31 टक्क्यांपर्यंत कमी केली जाऊ शकते. बियर पिण्याने कोलेस्टरॉलही नियंत्रित राहतं.
 
अलझायमर
बियर पिण्याने डिमेंशिया आणि अलझायमर सारखे रोगांचा धोका कमी होतो.
 
कर्करोग
शोधाप्रमाणे बियरमध्ये आढळणारे हेट्रोसाइकिलिक अमीन्स तत्त्व कर्करोगाला कारणीभूत ठरणारे धोकादायक वायरसला नष्ट करतात.

मजबूत हाडं
बियर पिण्याने कमजोर हाडही मजबूत होतात. उचित मात्रेत बियर घेतल्याने हाडांमध्ये शक्तीचा संचार होतो ज्याने हाडं सहजपणे मोडतं नाही. याने संधिवाताचा त्रासापासूनही मुक्ती मिळते.
 
किडनी स्टोन
संतुलित मात्रेत बियर पिण्याने किडनी स्टोन समस्येत आराम मिळतो. पाण्याचे लेवल बियरमध्ये अधिक मात्रेत असतं जे किडनीसाठी फायदेशीर आहे.
पचनशक्ती वाढवतं
बियरमध्ये विद्रव्य रूपात फायबर आढळतं ज्याने बियर आतड्या आणि पोट साफ करण्यात मदत करते आणि याने पचन शक्ती वाढते.
 
निद्रानाश
बियरमध्ये लॅक्टोफ्लेविन आणि निकोटिनिक अॅसिड आढळतं जे अनिद्रेच्या समस्येसाठी फायदेशीर आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती