हिरव्या पालेभाज्यांपासून सावध रहा :

ND
जास्त हिरवीगार दिसणारी भाजी घेणे टाळावे.

भाजीला घरी आणल्यानंतर काही वेळ पाण्यात ठेवायला पाहिजे.

जर शक्य असेल तर भाज्या उकळून घ्याव्या.

नेहमी भाज्यांची सालं काढून घ्यावे.

भाजी खालल्यांनतर काही त्रास झाला तर लगेचच डॉक्टरकडे जायला पाहिजे.

पाले भाजी जर हातावर रंग सोडत असेल तर सावध झाले पाहिजे.

जर भाज्यांवर वॅक्स लागला असेल तर त्या जास्त चमकदार दिसतात.

वेबदुनिया वर वाचा