हस्तमुद्राने करा... पळवा थकवा

धावपळीच्या जीवनात कित्येकदा असं होतो की अतिरिक्त कामाच्या भारामुळे खूप थकवा येतो. आणि असं वाटतं की लगेच झोपून जावं पण ते शक्य नसतं. अश्या वेळेस हस्तमुद्रा आपल्या थकव्याला पळवून लावते.


 
आपण हस्तमुद्रा कोठेही आणि कोणत्याही स्थितीत करू शकता. आपल्या हाताचे मधले बोट व अंगठा यांची टोक एकमेकांना जुळवा व डोळे बंद करून दीर्घश्वसन करा. किमान 5-6 वेळा असे केल्याने आपल्या लगेच शांत वाटेल.
 

वेबदुनिया वर वाचा