विजेचा धक्का बसल्यास...

इलेक्ट्रीक शॉक बसलेली व्यक्ती विजेच्या खांबाजवळ किंवा उपकरणाजवळ बेशुद्धावस्थेत पडलेली असते.

उपचार
1. रुग्णाला हात लावण्याआधी विद्युत प्रवाह बंद करा.
2. श्वास सुरू आहे की नाही आहे ते तपासून पहा.
3. श्वास थांबला असल्यास छाती चोळा आणि कृत्रिम श्वसन द्या.
4. तात्काळ डॉक्टरांकडे घेऊन जा.

वेबदुनिया वर वाचा