गाय, म्हैसचे दूध मुलांना घ्यावे लागते

गाय, म्हैस किंवा बाहेरेचे दूध मुलांना घ्यावे लागते तेव्हा काही वेळा त्यांना ते पचत नाही. अशावेळी दुधात किंचित चुन्याची निवळी घालून पाजल्यास असे विकार उद्भवत नाही.

वेबदुनिया वर वाचा