×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
आरोग्यावर घोषवाक्य World Health Day Slogans in Marathi
गुरूवार, 7 एप्रिल 2022 (08:34 IST)
भारत निरोगी असेल,
तरच भारत पुढे जाईल.
स्वच्छ सुंदर परिसर,
आरोग्य नांदेल निरंतर.
साबणानी हाथ धुवा,
जीवनातून रोग मिटवा.
साफ सफाई करूया,
बिमारी हटवूया.
विचार निरोगी ठेवा,
आनंदी जीवन जगा.
सर्वात मोठी संपत्ती म्हणजे
आरोग्य होय.
शरीर आणि मन यांचे
आरोग्य हे एक आशीर्वाद आहे.
ठेवा साफसफाई घरात,
हेच औषध सर्व रोगात.
सांडपाण्याची योग्य विल्हेवाट,
गावात येईल आरोग्याची पहाट.
जो घेईल सकस आहार,
त्याला न होई कधी आजार.
खेळ खेळा स्वस्थ रहा.
खावी रोज रसरशीत फळे,
सौंदर्यवृद्धीसाठी नको प्रसाधन आगळे.
काल्पनिक आजार हा
आजारापेक्षा वाईट असतो.
मोत्या सारखें दात,
त्यांना आरोग्याची साथ.
पालेभाज्या घ्या मुखी,
आरोग्य ठेवा सुखी.
जगण्यासाठी खा,
खाण्यासाठी जगणे नाही.
निरोगी शरीर हाच खरा दागीना.
भाज्या जास्त वेळ शिजवू नका,
जीवनसत्वांचा नाश करु नका.
सोयाबिन ज्यांचे घरी,
प्रथिने तेथे वास करी.
निगा राख दातांची,
हमी मिळेल आरोग्याची.
जवळ करा लिंबू संत्री,
दूर होईल पोटाची वाजंत्री.
रोज एक सफरचंद खावा आणि
डॉक्टर पासून दूर रहा.
जगातील सर्व पैसा
आपले चांगले आरोग्य
परत विकत घेऊ शकत नाही.
आजार येईपर्यंत आरोग्यास
महत्त्व दिले जात नाही.
जो स्वत: वर चांगला
विश्वास ठेवू शकतो,
तो बरा होईल.
सकाळी नाश्ता करावा मस्त,
मोड आलेले धान्य करावे फस्त.
भेसळयुक्त अन्न खाऊ नका,
आरोग्य धोक्यात आणू नका.
डाळी भाजीचे करावे सूप,
बाळाला येईल सुंदर रूप.
भोजनोत्तर फळांचा ग्रास,
थांबवेल आरोग्याचा ह्रास.
प्रथिने, जीवनसत्वे, क्षार;
यांचे आहारात महत्व फार.
हृदयाचे स्पंदन, आरोग्यदर्शन,
निरोगी हृदय निरोगी जीवन.
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
World Health day जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो, इतिहास जाणून घ्या
जागतिक आरोग्य दिवस कोट्स World Health Day Quotes in Marathi
सेल्फींना 'Bye-Bye' म्हणायची वेळ आली आहे का? धक्कादायक बाब आलीआहे अभ्यासात समोर
मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही पाने औषधांपेक्षा नाहीत कमी, रिकाम्या पोटी नक्की खा.
उन्हाळ्यात या पदार्थांचा आहारात समावेश करा
नक्की वाचा
भारतातील या मंदिरांमध्ये श्रावण महिन्यातही मांस आणि मद्य प्रसाद म्हणून अर्पण केले जाते
भगवान शिवाचे रहस्यमयी मंदिर; जिथे येतो दगडांमधून डमरूचा आवाज
श्रावणात चुकूनही या गोष्टी खाऊ नका, नाहीतर रुग्णालयात दाखल व्हायची वेळ येऊ शकते
पावसाळ्यात तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी हे 5 सोपे योगासन उपयुक्त ठरू शकतात
Parenting Tips: मुलांमधील मोबाईल व्यसन सोडवण्यासाठी या टिप्स अवलंबवा
नवीन
किडनी निकामी होण्यापूर्वी हे लक्षण दिसतात, दुर्लक्ष करू नका
डेटा सायन्स शिकून करिअर बनवा, चांगली नौकरी मिळवा
केमिकल फ्री स्किनसाठी हा नैसर्गिक फेस मास्क ट्राय करा
या लोकांनी कणीस खाऊ नये, दुष्परिणाम होतील
योगानुसार प्राणायाम करण्याचे 6 चमत्कारिक फायदे आहे, दररोज करावे
अॅपमध्ये पहा
x