खूप वेळेस शरीरात पोषणाची कमी असल्यास चालतांना पायांना त्रास होतो. तसेच खूप वेळ तुम्ही एकाच जागी उभे असाल किंवा बसले असाल, पायात लचक भरली असले, जास्त वजन उचलले असले इत्यादी कारणांमुळे पायांना सूज येते.
पायांना सूज का येते?
अनेक लोकांना पाय आणि हात सोबत शरीरातील इतर अवयवांना देखील सूज येते. ज्यामुळे तुमची समस्या वाढून शकते. ही एक सामान्य समस्या आहे. जी कोणालाही होऊ शकते. याचे अनेक कारणे आहे. जसेकी जखम, संक्रमण, गाठ इत्यादी.