- दररोज मध्यम व्यायाम करावा (वजन उचलणे, चालणे आणि एरोबिक्सच्या वर्गात भाग घ्या)
भारतात एण्डोमेट्रिऑसिस असणार्याव अनेक स्त्रिया आहेत, ज्यांनी निरोगी बाळांना जन्म दिला आहे. गर्भवती होण्यापूर्वी आपल्या गर्भधारण पर्यायांवर चर्चा करणे हीच मुख्य गोष्ट आहे. जर, तुम्ही आई होण्याचे स्वप्न पाहत आहात, तर त्या स्वप्नांना पंख द्या. आपल्या फर्टिलिटी डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊन, एण्डोमेट्रिऑसिस बद्दलच्या शंका दूर करा. खास करून गेली सहा महिने प्रयत्न करून देखील जर गर्भधारणा होत नसेल, तर या गोष्टींचा विचार तुम्ही नक्की करायला हवा.
- Dr Hrishikesh Pai