मासे खाणार्यांची संख्या कमी नाही. माशांपासून तयार केलेले वेगवेगळे पदार्थ खाण्यासाठी खव्व्ये नेहमी तत्पर असतात. माशांमधून अनेक पोषकद्रव्यं, खनिजं, प्रथिनं मिळतात. हृदयासाठी मासे उपयुक्त ठरतात. परंतु वाढत्या जलप्रदूषणामुळे मासे खाणे घातक ठरू शकतं.
* याने निरोगी पेशींवर हल्ला होता आणि पेशी नष्ट होतात.
* प्रजननक्षम महिलांना यामुळे अधिक त्रास होण्याची शक्यता असते.