‘युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया’च्या संशोधकांनी एक हजार लोकांवर यासंबंधित एक प्रयोग केला. यामध्ये स्मरणशक्ती कमी करणारा मेजर फॅक्टर म्हणजे ‘ट्रान्स फॅट्स’ या बिस्किटातील प्रकारामुळे राग येणं, लठ्ठपणा तसंच हृदयाचे विकार होऊ शकतात.बिस्कीट खाण्याचं प्रमाण हे लहान मुलांमध्ये जास्त असल्याने वेळेतच याला आटोक्यात आणणे हे योग्य ठरेल.