रात्रभर तांब्याच्या लोट्यात पाणी ठेवल्याने तांब्याचे आरोग्यदायी गुण त्या पाण्यात येतात, जे पोटासंबंधी रोगांपासून ते त्वचा शुद्ध करण्यापर्यंत उपयोगी असतं. पण हे गुण तेव्हाच मिळू शकतात जेव्हा आपण तो लोटा योग्य ठिकाणी ठेवला असेल.
म्हणून जेव्हाही आपण तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवाल, तेव्हा लक्षात ठेवा की ते भांड जमीनीवर अजिबात ठेवू नये. जमीनीवर ठेवण्याऐवजी आपण ते लाकडाच्या किंवा एखाद्या धातुच्या पाटावर किंवा टेबलावर ठेवू शकता.