मेष: या दिवशी मंदिरात किंवा घरी भगवान शंकराला लाल रंगाचे फुले अर्पण करा.
वृषभ : या दिवशी रात्री ॐ शिव ॐ शिव ॐ चा जप करावा. हे अत्यंत शुभ मानले जाते.
मिथुन : या दिवशी भगवान शंकरासमोर तेलाचा दिवा लावावा.
कर्क : या दिवशी लिंगाष्टकम् या प्राचीन ग्रंथाचा जप करावा.
सिंह : या दिवशी सकाळी उठून सूर्यदेवाची आराधना करून आदित्य हृदयम पाठ करावा.
कन्या : या दिवशी 'ॐ नमः शिवाय' चा 21 वेळा जप करा.