तळहातावर या जागेवर असेल तीळ असेल तर जीवन राहील मस्त

हस्तरेखा शास्त्रानुसार हातात रेखा आणि पर्वतांशिवाय यावर स्थित विशेष चिन्हांचे देखील फार महत्त्व असतात. यातील एक चिन्ह आहे तीळ. तर जाणून घेऊ तिळाचे निशाण कुठे शुभ आणि कुठे अशुभ असतात. वेग वेगळ्या जागेवर तिळाचे काय प्रभाव पडतात आणि व्यक्तीच्या जीवनावर त्याचा प्रभाव.
 
गुरु पर्वतावर तीळ फारच शुभ
गुरु पर्वतावर तिळाचे निशाण व्यक्तीच्या जीवनात आर्थिक लाभ दर्शवणारे मानले जाते. गुरु पर्वतावर तीळ अत्यंत शुभ मानला जातो. येथे तीळ व्यक्तीच्या आर्थिक संपन्नतेला दर्शवतो. ज्या व्यक्तीच्या तळहातावर गुरु पर्वतावर तीळ असेल तर त्याला आपल्या जीवनात पैसेचा अभाव राहत नाही. जर कुठलीही आर्थिक अडचण येते तर ती थोड्या वेळेसाठीच असते कायम स्वरूपात नाही.
 
मंगळ वर तीळ अशुभ
मंगळ पर्वतावर तीळ होणे अशुभ मानले जाते. तळहाताचा मुख्य मंगळ पर्वत कनिष्ठाच्या खाली असतो. मंगळ पर्वतावर तीळ होणे व्यक्तीसाठी दोन प्रकारे अशुभ असतो. येथे तीळ असल्यास जीवनात अपघात होण्याची शक्यता असते. तसेच व्यक्तीच्या संपत्तीत नुकसान होण्याची शक्यता देखील असते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती