ऊं अं अंगारकाय नम: मंत्राचा नेहमी जप करा.
मसूर डाळ व पोवळ्याचे दान करा.
लाल माश्यांना वाहत्या पाण्यात सोडा.
तांब्याच्या नागनागिणीचा जोडा कोणत्याही सरोवरात विसर्जित करा.
प्रत्येक मंगळवारी हनुमान मंदिरात कुंकू आणि नऊ बत्ताशे दान करा.
पहाटे उठल्यावर प्रथम भूमीला प्रणाम करा.
घरात माती, सिरॅमिकच्या वस्तू अधिक ठेवा.
नेहमी तांब्याच्या पात्रातून सूर्यास जल अर्पण करा.