Ruchak Rajyog: वेळोवेळी नवग्रहांचे गोचर होते. अनेक वेळा ग्रहांचा संयोग तयार होतो. ज्यामुळे शुभ किंवा अशुभ योग तयार होतात. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा सेनापती मंगळ 16 नोव्हेंबर रोजी वृश्चिक राशीत प्रवेश केला. 27 डिसेंबर 2023 पर्यंत तो या राशीत राहील. मंगळ वृश्चिक राशीत प्रवेश करताच रुचक राजयोग तयार होतो. हा योग शुभ मानला जातो. हा योग सर्व राशींवर प्रभाव पाडतो. पण अशा तीन राशी आहेत. ज्यांना रूचक राजयोगाचा खूप फायदा होईल. योगामुळे त्यांचे जीवन सकारात्मक होईल.