बुध 28 नोव्हेंबरपासून तूळ राशीला सोडून वृश्चिक राशीत प्रवेश करेल. यानंतर डिसेंबरामध्ये बुध पुन्हा एकदा आपली राशी बदलेल.17 डिसेंबर रोजी सकाळी 11:26 वाजता धनू राशीत प्रवेश करेल. बुध आपल्या कुंडलीत चांगला असेल तर आपल्याला भाषण, शिक्षण, अध्यापन, गणित, तर्कशास्त्रात चांगले परिणाम देते. बुधाचा हा बदल चांगला म्हणता येणार नाही. परंतु काही राशींसाठी हे शुभ परिणाम देईल. तर आम्ही सांगत आहो की कोणत्या राशींसाठी हा चांगला आहे.