नोव्हेंबर 2020 : या महिन्यात पंचक काळ, जाणून घ्या कधी पासून
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020 (15:12 IST)
ज्योतिष शास्त्रात अशुभ काळ असल्यास शुभ कार्य करण्याची मनाई असते. या मुळे पंचक असल्यास देखील कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई केली जाते.
पंचक काळ अशुभ मानले आहे. त्यामुळे या कालावधीत शुभ कार्य करू नये. चला तर मग जाणून घेऊ या की या नोव्हेंबरच्या महिन्यात पंचक काळ कधी पासून लागत आहे आणि हा पंचक काळ कधी संपणार आहे.
या महिन्यात पंचक काळ शनिवार 21 नोव्हेंबर 2020 रोजी 22:26:32 पासून सुरू होऊन गुरुवार 26 नोव्हेंबर 21:20:36 वाजे पर्यंत आहे.