निर्णय घेण्यास त्रास होत असेल तर धारण करा गणेश रुद्राक्ष

विघ्नहर्ता गणपती बुद्धीचा देवता आहे. बुद्धीद्वारे योग्य वेळेस निर्णय घेऊन जीवनातील मोठं मोठ्या अडचणींना मात देऊन तुम्ही कठिण काळातून बाहेर येऊ शकता. गणेश रुद्राक्ष गणपतीचे रूप आहे, याला धारण केल्याने व्यक्तीचे मानसिक संतुलन बर्‍याच पैकी स्थिर  राहत आणि कुठल्याही अडचणीने योग्य निर्णय घेण्यास स्वत:ला सक्षम समजतो.
 
जन्मपत्रिकेत चतुर्थ भावातून व्यक्तीची बुद्धी आणि मानसिक स्थिती बघण्यास मदत होते.  पत्रिकेत जेव्हा कुठल्याही कारणांनी जर चतुर्थ भाव दुर्बळ असतो तर व्यक्ती आपल्या बुद्धीचा योग्य वापर करू शकत नाही.  
 
हातात मस्तिष्क रेखा बुद्धी आणि योग्य निर्णयाच्या निर्धारणात महत्त्वपूर्ण भूमिकेला व्यक्त करतो.  
 
मस्तिष्क रेषेचा उद्गम मंगळ पर्वताहून जीवन रेषेला टच करत चंद्र पर्वताकडे असतो. असा व्यक्ती सनकी आणि अस्थिर विचारांचा असतो. योग्य वेळेवर योग्य निर्णय घेण्यास तो सक्षम नसतो. धर्म शास्त्रानुसार ओमचा जप केल्याने व्यक्तीचा मानसिक संतुलन योग्य राहून तो योग्य निर्णय घेतो आणि अडचणींतून योग्य प्रकारे बाहेर निघतो.  

वेबदुनिया वर वाचा