Mercury Sun transit 2022 july :7 जुलै रोजी सूर्य आणि बुध मिथुन राशीमध्ये एकत्र असतील.या राशी बदलामुळे अनेक राशींसाठी चांगले योग बनत आहेत. 7 जुलै रोजी बुध वृषभ राशी सोडून मिथुन राशीत प्रवेश करत आहे.या राशीत सूर्य आधीच बसला आहे.अशा परिस्थितीत सूर्य आणि बुधची जोडी अनेक राशींसाठी शुभ योग घेऊन येत आहे.सूर्य हा आत्मा, पिता, मान, यश, उच्च सेवेचा कारक आहे आणि बुध हा बुद्धिमत्ता, तर्क, संवाद, गणित, हुशारी आणि मैत्रीचा कारक आहे.
वृश्चिक राशीचे लोक या काळात घर, जमीन, वाहन इत्यादी व्यवहार करू शकतात.त्यांच्यासाठी खूप चांगला योग आहे.पण या गोष्टींमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतःला तपासून पहा.