×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
ग्रह मंत्र जपा, दोष दूर करुन सुख मिळवा
मंगळवार, 19 जानेवारी 2021 (09:42 IST)
राहू मंत्र
ऊँ राहवे नम:
हा मंत्र जपल्याने मानसिक ताण दूर होतो. वाद मिटतो. आध्यात्मिक सुख प्राप्ती होते.
केतु मंत्र
ऊँ केतवे नम:
या मंत्राचा जाप केल्याने नात्यातील ताण दूर होतात आणि सुख-शांती मिळते.
शनी मंत्र
ऊँ शनैश्चराय नम:
हे मंत्र तन, मन, धन निगडित समस्यांपासून मुक्ती देतं. भाग्य लाभतं.
शुक्र मंत्र
ऊँ शुक्राय नम:
हे मंत्र जपल्याने दांपत्य जीवनात सुख येते. दांपत्य जीवनातील ताण आणि कलह दूर होतात.
गुरु मंत्र
ऊँ बृहस्पतये नम:
या मंत्राचा जप केल्याने सुखद दांपत्य जीवन, आजीविका आणि सौभाग्य प्राप्ती होते.
बुध मंत्र
ऊँ बुधाय नम:
हे मंत्र जपल्याने बुद्धी आणि धनलाभ प्राप्ती होते. घर किंवा व्यवसायातील आर्थिक समस्या दूर होऊन निर्णय क्षमता वाढते.
मंगळ मंत्र
ऊँ भौमाय नम:
या मंत्राचा जप केल्याने भूमी, संपत्ती आणि विवाह अडचणी दूर होतात आणि सांसारिक सुख प्राप्ती होते.
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
दशरथ कृत शनि स्तोत्र
अनुग्रहाची AMC
दशरथकृत शनी स्तोत्राने समस्या होतील दूर, मिळेल शनिदोषापासून मुक्ती
गुरु पूजनासाठी हे 4 सोपे मंत्र श्रेष्ठ
शनी जयंतीला या 5 मंत्राद्वारे दूर करा शनीच्या साडेसातीचा प्रभाव
नवीन
श्रावण महिन्यात दररोज या मंत्रांचा जप करा, सर्व संकटांपासून मुक्ती मिळेल
श्रावणाच्या मंगळवारी मंगला गौरी स्तोत्रं पाठ करा, नियम - विधी आणि फायदे जाणून घ्या Mangla Gauri Stotram
यावेळी राखी दोन दिवस साजरी केली जाईल का?, ज्योतिष आणि धर्म काय सुचवत आहे जाणून घ्या
Shivananda Lahari श्री शिवानन्द लहरी
हयग्रीव स्तोत्र
नक्की वाचा
शिवला स्मशानभूमीत राहणे का आवडते? आपल्याला शिकण्यासारखे काय?
तुमच्या विवाहित बहिणीला या रक्षाबंधनाला खास भेट द्या
रक्षाबंधनाच्या दिवशी काय करावे; काय करू नये?
सैल त्वचा घट्ट कशी करावी हे जाणून घ्या
Job Interview जाण्यापूर्वी ही एक पांढरी गोष्ट तुमच्या खिशात ठेवा, सकारात्मक निकाल मिळेल!
अॅपमध्ये पहा
x