लोकसभा निवडणूक 2019 चे निकाल आणि ज्योतिष : जाणून घ्या काँग्रेसचे ग्रह- नक्षत्र, 10 खास गोष्टी

लोकसभा निवडणूक 2019 साठी काँग्रेस पक्षाची कुंडली काय संकेत देते, जाणून घ्या-
 
1. काँग्रेसच्या कुंडलीत शनी आणि केतूचे गोचर सूर्य आणि शुक्रावर दहाव्या घरातून होत आहे.
 
2. गोचररत राहू दहाव्या घराच्या स्वामी बृहस्पतीवरून निघत आहे.
 
3. मतदानाच्या अधिकश्या वेळी गोचररत बृहस्पती नव्या घरातून जन्माच्या बुधाहून निघाला आहे.
 
4. यावेळी काँग्रेस बृहस्पतीची महादशेत शुक्राची अंतर्दशेहून जात आहे.
 
5. बृहस्पतीचे दोन प्रमुख घर पहिला आणि दहावा आहे, अशात बृहस्पतीचे पारगमन किंचित काँग्रेसच्या पक्षात होण्याची शक्यता आहे.
 
6. बृहस्पती काँग्रेसला काही राज्यांमध्ये आपली स्थिती मजबूत करण्याची पुरेशी संधी देणार आहे. बृहस्पतीच्या पारगमनामुळे काँग्रेसला मदत होईल यात काहीच शंका नाही आणि त्यांच्या पुनरुत्थानाची शक्यता वाढेल. परंतू, काँग्रेसची वापसी तेवढी मजबूत नसेल की सत्ता मिळवता येईल, असे बृहस्पतीच्या वक्री गतीचे संकेत आहे.
 
7. तरी काही राज्यांमध्ये युतीमुळे काँग्रेसला फायदा होऊ शकतो. काँग्रेस बृहस्पती-शुक्र-बुध महादशा कालावधी माध्यमातून जात आहे, जे अनुकूल नाही.
 
8. आठव्या घराचा स्वामी शुक्र आहे, दहाव्या घरात असल्यामुळे प्रत्येक जागेवर तोंड देणे कठिण ठरेल आणि काँग्रेस नेतृत्वाला आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या आत आणि बाहेर दोन्हीकडे आवाहनां सामोरा जावं लागेल.
 
9. सूर्यावर शनी-केतूची युती काँग्रेससाठी कठीण काळ म्हणता येईल. शनी आणि केतूच्या घनिष्ठ संयोजनामध्ये हैराण तत्त्व असतील, हे जुन्या पक्षासाठी अनपेक्षित परिणाम आणू शकतात.
 
10. सर्वात महत्त्वाची गोष्ट : मतदानाचे दिवस शुक्र सूर्यासह त्रिशंकूत दुसर्‍या घरातून निघाले, जे पक्षावर प्रतिकूल प्रभाव टाकू शकतात. निवडणुकांच्या तारखांवर चंद्राच्या पारगमनाची  संगतता नव्हती, निवडणुकीत पक्षाला फारसा फायदा होणार नाही. निकाल लागणार त्या दिवशी देखील काँग्रेसचे ग्रह सत्ता मिळवण्याइतके अनुकूल नाहीत.
 
विशेष : काँग्रेसला काही ठिकाणी आपल्या गमावलेल्या जागा मिळू शकतात. वोट शेअर वाढेल. काही राज्यांमध्ये पक्षाची स्थिती मजबूत होऊ शकते. परंतू काँग्रेसला मोठे यश हाती लागणार नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती