मूलांक 2 आज तुमचा दिवस व्यस्त असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातील वातावरण कमी अनुकूल असेल. जोखमीच्या प्रकरणांमध्ये निर्णय तूर्तास पुढे ढकला. खर्चाचे प्रमाण वाढतील.व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील, परंतु व्यावसायिक स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून मतभेद संभवतात. मानसिक तणावामुळे त्रास संभवतात. वाहने आणि यंत्रसामग्री वापरताना सावधगिरी बाळगा.