Ank Jyotish 03 सप्टेंबर 2022 दैनिक अंक ज्योतिष भविष्य 03 सेप्टेंबर

शुक्रवार, 2 सप्टेंबर 2022 (19:16 IST)
मूलांक 1 -तुमचा आजचा दिवस चांगला जाईल. तुम्ही उत्साहाने भरलेले असाल. नोकरी आणि व्यवसायात भाग्याची साथ मिळेल. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी संयम बाळगा. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. प्रतिस्पर्धी पदांपासून दूर राहा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. कौटुंबिक समस्यांचे निराकरण होईल.आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील.
 
मूलांक 2 -आजचा दिवस आनंददायी जाईल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात आधीपासून सुरू असलेल्या समस्यांवर उपाय मिळतील. नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. भाग्याची साथ लाभेल व्यावसायात लाभ होतील. खर्चाचे प्रमाण वाढतील.
 
मूलांक 3 -आज तुमचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील. नोकरी आणि व्यवसायात नवीन योजनांवर काम सुरू करू नका. कोणत्याही कामात घाई करू नका. रागावर नियंत्रण ठेवा. केलेल्या मेहनतीचे शुभ फळ मिळेल. खर्चाचे प्रमाण वाढतील. विरोधकांपासून सावध राहा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. हवामानातील बदलचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. वाहने आणि यंत्रसामग्री वापरताना सावधगिरी बाळगा.
 
मूलांक 4 -आज तुमचा दिवस मिश्रित फळ देणारा असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातील वातावरण तुमच्यासाठी कमी अनुकूल असेल. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास संभवतात.भावनेच्या आहाराजउन कोणतेही निर्णय घेऊ नका. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. मानसिक तणावामुळे त्रास संभवतात.
 
मूलांक 5 -आज तुमचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात काळजीपूर्वक काम करा. सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. वाणी आणि रागावर नियंत्रण ठेवा. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी, अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. वादविवाद पासून अंतर राखा. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. वाहने आणि यंत्रसामग्री वापरताना सावधगिरी बाळगा. जुने मित्र भेटण्याची शक्यता आहे.
 
मूलांक 6 -आज तुम्ही उत्साहाने भरलेले असाल. तुमचा दिवस व्यस्त असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात वातावरण कमी अनुकूल असेल. खर्च जास्त होईल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील, परंतु स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. महत्त्वाच्या व्यक्तींची भेट होऊ शकते. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
 
मूलांक 7 -आज तुमचा दिवस सामान्य फळ देणारा असेल. नोकरी आणि व्यवसायात नवीन समस्या उद्भवू शकतात. संयम बाळगा. पैशाच्या बाबतीत सावधगिरी बाळगा. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी, अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक तणावामुळे त्रास संभवतात. वाहन वापरताना काळजी घ्या.
 
मूलांक 8 -आज तुमचा दिवस सामान्य फळ देणारा असेल. नोकरी आणि व्यवसायात वातावरण संमिश्र राहील. आधीच सुरू असलेल्या समस्यांचे निराकरण तुम्हाला मिळेल. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. वाद विवाद  टाळा . व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. जुने मित्र भेटण्याची शक्यता आहे. पोटाच्या आजारामुळे त्रास संभवतो.आहारावर नियंत्रण ठेवा.  
 
मूलांक 9 - आज तुमचा दिवस आनंददायी जाईल. नोकरी आणि व्यवसायात वातावरण अनुकूल राहील. मन प्रसन्न राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या  सोपवल्या जाऊ शकतात. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. कठोर परिश्रमात यश मिळेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. हवामानातील बदलचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती