वाणी ठरवते स्त्रीचे भाग्य

1. मेघ समान आवाज असणारी स्त्री श्रीमंत असते.
 
2. ज्या स्त्रीची वाणी दुंदुभी अर्थात करकोचा पक्ष्यासारखी असते तिला अपार संपत्ती मिळते.
 
3. ज्या स्त्रीची आवाजा हंस, कोकिळा, मोर, वीणा, किंवा बासरीसारखी असते ती उच्च पदावर किंवा उच्च पदाधिकार्‍याची पत्नी असते.

4. मधुर आणि मन मोहणारी आवाज असलेली स्त्री सुखी आणि श्रीमंत असते.
 
5. ज्या स्त्रीचा आवाज घोगरा, कावळ्या किंवा गधड्यासारखा असतो ती रूग्ण, गरीब आणि दुखी असते.

वेबदुनिया वर वाचा