या मंत्राने कोणीही होईल आकर्षित

एखाद्या व्यक्ती विशेषला आकर्षित करायचं असेल तर 15 दिवसापर्यंत खालील दिलेला मंत्राचा जप करावा, तांत्रिकांप्रमाणे दगडाचे हृदय असलेला माणूस ही या मंत्राच्या प्रभावाने आपल्याकडे सहजच आकर्षित होईल.

या मंत्राचा दिवसातून 10 वेळा जप करा. सलग 15 दिवस जप केल्याने इच्छित व्यक्ती निश्चित आकर्षित होईल.

* आकर्षण मंत्र 1

- ॐ हुं ॐ हुं ह्रीं



पुढे पहा आकर्षण मंत्र 2...

 

* आकर्षण मंत्र 2

- ॐ ह्रों ह्रीं ह्रां नम:

वेबदुनिया वर वाचा