हे लक्ष्मीपते! तुम्ही साधारण दानदाता नसून फार मोठे दानी आहात. आप्तजनांकडून ऐकण्यात आले आहे की सांसारिक बंधनांपासून त्रासून जे लोक तुमची प्रार्थना करतात, त्याचा आवाज तुम्ही नक्कीच ऐकता व त्या जातकाला तुम्ही आर्थिक कष्टांपासून मुक्त करतात. तसेच देवा माझेही सर्व दुख: दूर कर.