लिपस्टिकपेक्षा लिपग्लॉस वापरणार्या स्त्रियांवर चंद्राचा प्रभाव असतो. त्यांना कुठलेही भडक रंग आकर्षित करत नाहीत. या महिला शांती आणि सद्भावनाप्रिय असतात. कुठलंही गुपित आपल्यापुरतंच ठेवण्याची त्यांची हातोटी असते. या महिला जबाबदारी पेलताना मात्र कमी पडतात. त्यामुळे त्यांची व्यावसायिक प्रगती धीम्या गतीने होते.