अपघातामुळे मृत्यू योग तर नाही?

WD
आजकाल जेवढ्या सुख सुविधा वाढल्या आहेत तेवढेच अपघाताचे प्रमाणात देखील वाढ झाली आहे. रस्त्यावर वाहनांची लांब लांब रांग असते आणि थोडासा निष्काळजीपणामुळे कुणाचे ही जीवन संपायला दोन मिनिटही लागत नाही.

ज्योतिष शास्त्रानुसार हाताच्या रेषांमुळे तुमच्या जीवनात अपघात आहे की नाही हे अनुमान लावू शकता? बस त्या वेळेस आम्ही थोडी सावधगिरी बाळगिली तर अपघातापासून आपला बचाव करू शकतो.

जर जीवन रेषावर लहान लहान काट छाट झालेली असते तर निश्चितच अपघात घडतो. जीवन रेषावर द्वीपाचे चिन्ह किंवा क्रास सारखे चिन्ह अशुभ असतात. हे चिन्ह जीवनात येणाऱ्या संकटांचे सूचक आहे.

वेबदुनिया वर वाचा