आज आकाशात दोन चंद्र चमकणार!

बुधवार, 27 ऑगस्ट 2014 (10:34 IST)
मित्रांनो २७ ऑगस्ट रोजी आपणाला दोन चंद्र पाहायला भेटणार आहेत या गोष्टीची संपूर्ण जग आगदी आतुरतेने वाट पाहत आहे. ह्या दिवशी मंगल ग्रह पूर्ण पणे चमकताना दिसणार असून अगदी चंद्रा सारखा आणि याला, आपण आपल्या उघड्या डोळ्याने सुद्धा बघू शकता. ह्या दिवशी मंगळ ग्रह पृथ्वी पासून ३४.६५ M मैल इतक्या अंतरावर येणार असून, आपण त्याला त्या रात्री १२:३० वाजता आकाशात पाहू शकता. याचा अर्थ आज रात्री आपणाला आकाशात दोन चंद्र पाहण्याचा अनुभव मिळणार आहे. आणि हे पाहणे विसरू नका कारण
पुन्हा अशी घटना २२८७ साली होणार आहे.  

वेबदुनिया वर वाचा