खरं तर प्रत्येक माणसाच्या शरीरात वेळोवेळी काही परिवर्तन होतात तसेच बऱ्याच जैविक प्राक्रिया देखील घडत असतात.या मुळे शरीरातील बऱ्याच पेशी बनतात आणि नष्ट होतात.परंतु वय सरता सरता या जैविक प्रक्रिया आणि पेशींचे निर्माण होणं थांबत आणि हेच कारण आहे की माणूस म्हातारा होतो.