सामान्य ज्ञान : असं का होत , रात्रीच्या वेळी प्राण्यांचे डोळे का चमकतात ?

रविवार, 7 मार्च 2021 (09:40 IST)
आपण बघितले असणार की रात्रीच्या वेळी प्राण्यांचे डोळे चमकतात असं का जाणवते की त्या प्राण्यांच्या डोळ्यात जणू लाईटच लागलेली आहे. असं का होत. चला जाणून घेऊ या. 
 
रात्री प्राण्यांच्या डोळ्यात एक विशेष थर असतो जो त्यांच्या डोळ्यावर पडणाऱ्या प्रकाशाला प्रतिबिंबित करतो, त्या मुळे प्राण्यांचे डोळे चमकू लागतात. त्यांच्या डोळ्यांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपण रात्री बाहेर पडताना काळोख असतो. या मुळे हे धोकादायक वन्य प्राणी आपल्याला दिसत नाही आणि जेव्हा ते प्रकाशात येतात तेव्हा त्यांचे डोळे चमकू लागतात. आणि या धोकादायक प्राण्यांपासून आपण आपले संरक्षण करू शकतो. त्यामुळे त्यांचे डोळे अंधारात चमकतात.   
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती