आगीत कोळी जाळल्यास बॉम्बसारखा स्फोट होईल.
डुकरांना आकाशाकडे पाहणे अशक्य आहे. तो आकाशाकडे मान उचलू शकत नाही.
झुरळाचे डोके जरी कापले तरी झुरळ अनेक आठवडे डोक्याशिवाय जगू शकते.
जगात कुत्र्यांच्या अनेक जाती आहेत पण 'ब्लड हाउंड' हा एकमेव कुत्रा आहे ज्याला कोर्टात पुरावा म्हणून हजर करता येते.
मगरीची पचनशक्ती इतकी जबरदस्त असते की ती कोणतेही लोह पचवू शकते.
हत्तींमध्ये पाण्याचा वास घेण्याची क्षमता इतकी असते की ते 4 किलोमीटर दूरवरूनही पाण्याचा वास घेऊ शकतात.