महाराष्ट्र माझा

गुरूवार, 23 एप्रिल 2015 (16:42 IST)
* कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हणतात.

* मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात.

* महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे आहे.

* नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासाला येथे आहे.

* महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.

वेबदुनिया वर वाचा