हत्ती उडी मारू शकत नाही

जिराफांची जीभ 50 से.मी. लांब असते व त्याने जिराफ आपले कान साफ करतात.
झुरळे डोक्याविना 9 दिवस जीवंत राहू शकतात.
फुलपाखरे आपल्या पायांनी चव घेतात.
मगर आपली जीभ तोंडाच्या बाहेर काढू शकत नाही.
हत्ती हा एकच असा प्राणी आहे की जो उडी मारू शकत नाही.
आफ्रिकेतील हत्तींना अन्न चावण्यासाठी फक्त चारच दात असतात.
डासांना दात नसतात ते आपल्या सोंडेनी चावा घेतात.
उंटाला जर एखाद्या माणसाचा राग आला, तर तो त्याच्यावर थुंकतो.

वेबदुनिया वर वाचा