अभिनेता, निर्माता दिग्दर्शक रमेश देव यांचा जन्म 30 जानेवारी 1929 कोल्हापूर महाराष्ट्रात झाला. आनंद या चित्रपटातील भूमिकेसाठी ते ओळखले जातात. त्यांनी अभिनेत्री सीमा देव यांच्याशी लग्न केले . रमेश देव यांनी अनेक टीव्ही मालिका आणि नाटकांची निर्मिती केली आहे. ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली.