घरात विंड चाइम लावल्यावर त्या खालून निघू नये.
* विंड चाइम अश्या ठिकाणी लावायला पाहिजे की त्या खाली सोफा किंवा खुर्ची नसावी अथार्त विंड चाइम खाली बसणे योग्य नाही.
* फेंगशुईप्रमाणे 6,7,8 किंवा 9 रॉड असलेली विंड चाइम सर्वोत्तम मानले गेले आहे.
* 7 आणि 8 रॉड असलेली विंड चाइम लावल्याने समृद्धी येते.