फुलांनी सजलेले घर सर्वांनाच आवडतात. फेंगशुईमध्ये देखील फुलांना घरात ठेवणे फारच चांगले मानले जाते. असे म्हटले जाते की घरात नेहमी ताजे फुल ठेवायला पाहिजे. पण जर फेंगशुईचा विचार केला तर घराला सिल्कच्या फुलांनी देखील सजवू शकता पण हे फुल चांगल्या क्वालिटीचे असावे. फेंगशुईनुसार घरात नेहमी ब्राइट रंगांचे सुगंधित फूल लावायला पाहिजे. आम्ही तुम्हाला सांगत आहोत की फेंगशुईनुसार घराला कोण कोणत्या फुलांनी सजवायला पाहिजे.