फेंगशुईनुसार घरात रोप ठेवल्याने एनर्जीचा प्रवाह कायम राहतो. असे म्हटले जाते की काही रोप घरात ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते तर काही रोपांना ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा देखील येते. म्हणून अशा रोपट्यांना घरात ठेवल्यापासून बचाव केला पाहिजे. फेंगशुई एक्सपर्ट प्रमाणे यांना घरात ठेवल्याने बेडलक येत. येथे आम्ही सांगत आहो अशा काही रोपट्यांबद्दल ज्यांना घरात नाही ठेवायला पाहिजे.