पैशांची तंगी असेल तर Feng Shui च्या या TIPSचा वापर करा

शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 (12:42 IST)
फेंगशुई एक माध्यम आहे ज्याने एनर्जीद्वारे घरात धन-संपत्तीला आम्ही वाढवू शकतो. घरात स्ट्राँग वेल्थ एनर्जीसाठी काही फेंगशुई टिप्सचा वापर करून घरात धन धान्य वाढवू शकता. फेंगशुईत धन संपत्तीला आकर्षित करण्यासाठी ड्रॅगन, लॉफिंग बुद्धा आणि मनी प्लांटचे देखील वापर केला जातो. येथे आम्ही तुम्हाला सांगत आहो असे काही टिप्स ज्यांचा वापर करून तुम्ही धन-संपत्ती वाढवू शकता.  
 
1. सुरुवात करत आहे किचनपासून : किचनमध्ये फेंगशुईनुसार धन आकर्षित करण्याची सर्वात जास्त क्षमता असते. फेंगशुईत धन मिळविण्यासाठी जरूरी आहे की किचनच्या टेबलला स्वच्छ ठेवायला पाहिजे. त्याशिवाय फ्रीजमध्ये ताज्या वस्तूंचा वापर केला पाहिजे.  
 
2. प्रत्येक खोलीत डबल वस्तूंचा वापर करावा : फेंगशुईत घरात कुठल्याही खोलीत सिंगल वस्तू ठेवण्यापासून बचाव केला पाहिजे. प्रयत्न करावा की घरात खुर्ची, फोटो सारख्या वस्तू डबल असायला पाहिजे. सिंगल वस्तू ऐकटेपणाला दर्शवते जे रिलेशनशिपसाठी योग्य नाही आहे.  
 
3. घरात दाराजवळ प्लांट ठेवायला पाहिजे. फेंगशुईत असे म्हटले गेले आहे की जर तुमचे मुख्य दार साफ स्वच्छ असेल तर नक्कीच धन वृद्धी होते.   
 
4. फेंगशुईत उभ्या पायरांना योग्य मानले जात नाही. म्हटले जाते की पायर्‍या नेहमी वळणदार असायला पाहिजे.

वेबदुनिया वर वाचा