* कॅज्युआल वेजेझ शूज तुमच्या पायांना थंडीपासून संरक्षण देतील. जीन्स, स्कर्ट, ड्रेसवर हे चालून जातील. पायांनाही त्रास होणार नाही.
* नॉर्मल बूटही ट्राय करता येतील. कॅज्युअल ओकेजनला ते चालून जातील.
* भारतीय पारंपरिक पादत्राणं आवडत असतील तर मोजडी ट्राय करायला काहीच हरकत नाही.